OM SAI Samruddhi Industrial Park official@samruddhipark.com
दीपावलीच्या मुहूर्तावर Industrial Plot  खरेदी करण्याचा Golden Chance  ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क

दीपावलीच्या मुहूर्तावर Industrial Plot खरेदी करण्याचा Golden Chance ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क

OM SAI Samruddhi Industrial Park

17 October

दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही, तर हा असतो नव्या सुरुवातींचा, नव्या स्वप्नांचा आणि नव्या यशाचा शुभमुहूर्त. दिवाळीच्या निमित्ताने घर सजते, उद्योग सजतात आणि सोबतच नवनवीन कल्पनांना दिशा मिळते. व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी तर दिवाळी खूपच महत्वाची असते. नवीन उद्योगाची उभारणी (Industries) किंवा सुरु असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी दिवाळीसारखा दुसरा शुभमुहूर्त नाही. प्रत्येक उद्योजकाच्या मनात एक स्वप्न असतं प्रगतीचं, यशाचं शिखर गाठण्याचं. भविष्यात माझाही स्वतःचा उद्योग - व्यवसाय (Industry) असावा, छोटेसे का होईना, स्वतःचे इंडस्ट्रियल युनिट (Industrial Unit) असावे, या स्वप्नातून सुरूवात होते नव्या वाटचालीची. पण मनात अनेक प्रश्नही असतात. उद्योगासाठी जागा (Industrial Plots) कुठे घ्यावी?  खर्च किती येईल? सर्व सुविधा मिळतील का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता एकच आहे -  ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क, माडसांगवी, नाशिक. इथे तुमच्या मनातील उद्योग कल्पना येतील वास्तवात. (Om Sai Samrudhhi Industrial Park, Nasik)  

ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क (Om Sai Samrudhhi Industrial Park) हा आहे तुमच्या प्रगतीचा महामार्ग. अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या नाशिकमध्ये माडसांगवी येथे असलेला ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क हा 80 प्लॉटसह 41 एकरांचा भव्य इंडस्ट्रियल प्लॉटिंग लेआऊट (Industrial Plotting Layout) आहे. येथे उद्योजकांसाठी 4600 पासून 38000 स्क्वे. फुटांपर्यंत प्लॉट्स (Plots) उपलब्ध आहेत. भव्य एंट्रन्स गेट व कंपाऊंड वॉलसह प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स यासोबतच २४ तास  पाणीपुरवठा, वीजपुरवठा, भव्य पार्किंग सुविधा असलेला ओमसाई प्रोजेक्ट उद्योजकांना उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. त्यामुळेच ओमसाई समृद्धी पार्क हे उद्योजकांसाठी ठरते सर्वात बेस्ट लोकेशन. येथून अंबड - सातपूर एमआयडीसी 30 मिनिटे,  माडसांगवी टोल प्लाझा पायी अंतरावर, तर मुंबई नाका फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. नाशिक एअरपोर्ट, नाशिक सिटी मार्केट, नांदूर नाका, रेल्वेस्टेशन, मुंबई-आग्रा महामार्ग हे सर्व काही अगदी जवळ. अशा प्राईम लोकेशनमुळेच ओमसाई समृद्धी पार्क हा सर्व उद्योगांसाठी परफेक्ट चॉईस ठरला आहे. त्यामुळेच यंदाच्या दीपावलीला तुमच्या हाती येत आहे एक मोठी संधी - ओम साई समृद्धी इंडस्ट्रियल पार्कमध्ये स्वतःचा प्लॉट बुक करण्याची. (Book Your Plot) 

ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क तुम्हाला देते सर्वोत्कृष्ट कनेक्टिव्हिटी. त्यामुळे उद्योगासाठी हेच एकमेव परिपूर्ण ठिकाण आहे. म्हणजेच तुमचा नवीन उद्योग असेल नाशिक शहराच्या जवळ, पण गर्दी, ट्राफिकपासून दूर. 
*  नाशिक रेल्वेस्टेशन - 15 मिनिटे 
*  मुंबई-आग्रा महामार्ग - 10 मिनिटे 
*  मुंबई नाका - 20 मिनिटे
*  नाशिक एअरपोर्ट - 25 मिनिटे
*  नाशिक सिटी मार्केट - 15 मिनिटे
*  नांदूर नाका - 5 मिनिटे 
*  सातपूर एमआयडीसी - 30 मिनिटे 
*  माडसांगवी टोल प्लाझा - पायी अंतरावर 
*  नाशिक महापालिका हद्द - 5 मिनिटे
*  मुंबई नाका - 20 मिनिटे 
*  नाशिक शहर - 10 मिनिटे
*  नांदूर नाका - 5 मिनिटे
*  मुंबई-आग्रा हायवे - 10 मिनिटे

फायदेशीर गुंतवणुकीचा मार्ग (Right Investment In Plot) 
गुंतवणुकीच्या दृष्टीनेही (Profitable Investment) ही प्लॉट बुकिंग फायद्याची ठरणार आहे. ही गुंतवणूक अशी आहे, जी देते भविष्यात सोन्यापेक्षाही मोठा परतावा. उज्ज्वल समृद्ध भविष्यासाठी इथे केलेली प्लॉट खरेदी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. कारण वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे.
भविष्यात महागाई कितीही वाढली तरी जमीन व प्लॉट खरेदी हा नेहमीच सुरक्षित पर्याय ठरतो. येथील प्लॉट भाडेतत्त्वावर (Plot On Lease) देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवता येतं.

चला, ठरलं तर मग ! यावर्षी दीपावलीत घराच्या दिवे-पणत्यांबरोबरच प्रज्वलित करायचा नव्या प्रगतीचा दिवा... तुमच्या नव्या उद्योगाचा दिवा ! या दिवाळीत उजळवा तुमच्या उद्योगाचं भविष्य..! 

ओमसाई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क, माडसांगवी, नाशिक.
आजच भेट द्या आणि बुक करा तुमचा इंडस्ट्रियल प्लॉट. अधिक माहितीसाठी कॉल करा : 96 575 65 771 | 96 575 65 745